Get the Quote

Blog Details

आपल्या शाळेतील संपूर्ण माहिती ऑनलाईन सॉफ्टवेअर मध्ये असणे आणि मोबाइल द्वारे दिसणे किती गरजेचे आहे :

१) आपली शाळा एक संस्था (organization) आहे पण माहिती अजून सुद्धा मॅन्युअल आहे .

२) विद्यार्च्यांची माहिती मोबाईल द्वारा ऍक्सेस असण्याचे कुठलीच सुविधा आज मुख्याध्यापक किंवा शाळेतील इतर प्रशासकीय अधिकारी यांच्या कडे नाही.

३) नैसर्गिक आपत्ती पुर ,कोरोना सारख्या काळात सगळे बंद असले तरी विद्यार्थ्यांची पूर्ण माहिती आपल्या मोबाइलला द्वारे ऍक्सेस करणे खूप गरजेचे आहे.

४) शाळेशी संबंधित प्रत्येक व्यक्ती कडे मोबाइल अँप असणे गरजेचे आहे जसे मुख्याध्यापक शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी,क्लर्क, शिक्षक/ शिक्षिका आणि मुख्य म्हणजे पालक

हि सर्व कामे ई -प्रशासन सॉफ्टवेअर मध्ये आम्ही “ना नफा ना तोटा” या उद्देशाने महाराष्ट्रातल्या १००० शाळेंना देण्याचे ठरवले आहे

महत्वाची टीप: हे आव्हान फक्त विक्री या दृष्टिकोनातून नसून महाराष्ट्रातल्या सर्व शाळेंना कमी खर्च मध्ये सेवा देणे तसेच शाळा डिजिटल करणे असे आव्हान आहे आणि ती काळाची गरज आहे

तुमचा निर्णय, तुमची सोय

 

 

School Administration Management Software and Mobile Application

अधिक माहितीसाठी संपर्क —

संकेत जैन

७४९९७३१८६८
९०२१०५७५२९
७२७६००४२६२
७४९८११७८८५

अधिक माहिती साठी खालील लिंक्स वरून आपण माहितीपत्रक डाउनलोड करू शकता

मराठी ब्राउचूर — https://bit.ly/prashasan-marathi-brochure

Mobile — https://bit.ly/eprashasan-mobile-brochure

 

INGENIO TECHNOLOGIES PVT LTD

 

Address:
Symphony IT Park.
5 th floor, Tower B1, Sinhgad road
Nanded city, Pune.